दूर असे एक तारा, त्याची अनोळखी साथ,
दूर राहिले माझे घर, त्याची आठव सतत,
वाटे परतुनी जावे, होई मन उदास उदास,
त्या ताऱ्याचिया संगे, मिळे ओळखीचा श्वास,
सूर देती साथ आज, त्यांचा वेगळाच साज,
शब्द आले भरुनी, गेल मोहरूनी घर माझ.
No comments:
Post a Comment