वेड्या मनास ठावे, कोण्या प्रहरास आली,
गायचे होते म्हणूनी, कविता जन्मास आली.
दुर्मुख होता जारी, बसला तो सिंहासनी,
का मनासही यांच्या, आता वाळवी ग्रासली.
माझा श्वास मंदावला, नी वातही निवाली,
जा तुला जायचे दुरुनी, माझ्या कवेत रात्र आली.
न ही रात्र पहिली, ना विषण्णही एकली,
ठावेच आहे मजला, इथेच ही भयकथा संपली.
आला, आला, मित्र आला... पहा उष:काल झाला,
नवकिरण तिच्या गर्भि, ही एक कळी खुलली.
No comments:
Post a Comment