Friday, September 3, 2010

दळीद्रतेचा शाप

जगणे ज्याचे एक गूढ आहे ,
हसणे ज्याच्या मनी तरंग आहे ,
अश्रूंचा आहे बहर आहे
लाटांवर तरंगणारे त्याचे शव आहे

वसंत जरी का नव्हता मागितला
अन नव्हता त्याचा हाही अट्टाहास
परी त्याच्या लोभी नसण्याला
नशिबाने दळीद्रतेचा शाप दिला आहे.

                           ---- शिवरंजन कोळवकर  

No comments:

Post a Comment