कधी राज्यकर्ते
झोपले,
कधी
मतदारराजा हतबल झाला,
शहाणा मध्यमवर्ग पगारचक्रात अडकला,
अन गरीब बिचारा
गरिबीन चुच्कारला,
श्रीमंतानी तिकडे माया गोळा केली,
शेतकऱ्यान मात्र इकडे हाय खाल्ली,
आर्थिक-सामाजिक समानता वरवरच दिसली
राजकीय समानतेची तर पाळ्मुलच खणली गेली
आणि,
सत्तेच्या साठमारीत लोकशाही
उभी राहण्याआधीच
संपून
गेली,
आर्थिक-सामाजिक समानता वरवरच दिसली
राजकीय समानतेची तर पाळ्मुलच खणली गेली
आणि,
सत्तेच्या साठमारीत लोकशाही
---- शिवरंजन कोळवणकर
hey..all poems are very good....
ReplyDeletekeep it up dear...
aadas......... mast... zakkas... very very good... kas suchat tula saar...
ReplyDeleteAre tu mhatalas na tydivashi dada ki amhi yuva pidhine politics madhe yaav mhanun , ata bol kasal politics karnar amhi.
ReplyDelete