...............प्यार का मराठीमे मतलब प्रेम.
क्षणिक मधुरसांवर भागवायाची तहान,
त्रुप्तिसाठी मात्र साधायचा थेम्बावर नेम,
...............प्यार का मराठीमे मतलब प्रेम.
ति-तो, हसण-रूसण, असण-नसण सगळ मनातच,
त्याच हरवून जाण अणि तिच हरवण नसतच सेम,
...............प्यार का मराठीमे मतलब प्रेम.
अजुन एक क्षण धुगधुगत ठेवायची आग,
अजुन एक क्षण धुगधुगत ठेवायची आग,
ति गेल्यावर सांगुन तिच्यावरच प्रेम,
...............प्यार का मराठीमे मतलब प्रेम.
जपून ठेवायची एक आठवण , एक सल,
लिहून ठेवायच प्रेमच लाइफटाइम नेम,
...............प्यार का मराठीमे मतलब प्रेम.
---- शिवरंजन कोळवणकर
---- शिवरंजन कोळवणकर

kkkkkhhhhhuuuuuppppp chhhannnn!
ReplyDeletethank you tai
ReplyDelete