Tuesday, August 7, 2012

ती आहे सुंदरा







पहा आज किती रुपेरी सकाळ,

नितळ आभाळ लेई मेघ काळभोर,

सुंदरा ती आली लेवून हिरवा साज,

मन जुळले, नैन हरले जुगार

माळतो मी गजरा तिला,

तिचा नटरंगी केशभार,

वाटे घ्यावे तिचे चुंबन,

तिचे ओठ दोन पाकळ्या सुंदर

No comments:

Post a Comment